अनेकांचे दात हे खूपच पिवळे पडत असतात. तसेच काहींची दात दुखी ही समस्या असते. या समस्यांमुळे अनेक जण खूपच हैरान होऊन जात असतात. दात दुखी ही समस्या जास्त करून अशा लोकांना येत असते जे लोक दातांची योग्य ती काळजी घेत नाही.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला दाताबद्दल असे काही उपाय सांगणार आहोत जे तुम्ही केले तर त्याद्वारे तुमचे दात स्वच्छ, सुंदर, मजबूत व चमकदार बनून जाईल. तेही किचन मध्ये उपलब्ध असलेल्या साहित्याद्वारे.

केळी व संत्र्या मध्ये असलेला आत मधील भाग हा दातांवर रगडावा. काही काळानंतर ब्रश करून तोंड स्वच्छ धुऊन काढावे तुमचे दात चमकदार झालेले दिसतील.

एका ग्लासमध्ये थोडेसे कोमट पाणी घ्यावे व त्यामध्ये चमचाभर मीठ मिसळावे. या पाण्याने दिवसभरातून दोन ते तीन वेळा गुळण्या कराव्यात. यामुळे दात दुखी चा प्रकार बंद होत असतो. तसेच तोंडाची दुर्गंधी येत असेल तर ती येणे देखील बंद होत असते.

अनेकदा आपले अचानक पणे दात हलू लागतात. यामुळे आपण खुपच घाबरुन जात असतो. यासाठी एक सोपा घरगुती उपाय आहे तो म्हणजे घरगुती सोडा व हळद एकत्र करून ती दातांवर लावावी त्यामुळे दात हलणे बंद होऊन जाईल.

एक अगदी सोपा उपाय केल्यास दाता संबंधीच्या कुठल्याही समस्या दूर होऊन जातील. हा उपाय असा आहे की घरासमोर असलेलले तुळशीचे पाने दररोज चावून खावी यामुळे दाताचे कुठलेही विकार होत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post