अनेक लोक आपल्या डोळ्यांना फडफडणे यावरून शुभ अशुभ ला पूर्णपणे जोडून देत असतात. परंतु तुम्हाला हे माहिती नसेल की डोळे फडफडणे मागील खरे कारण काय आहे. याचे खरे कारण म्हणजे शारीरिक कार्यामध्ये आलेले दोष आहे.

डोळे फडफडणे मागे आरोग्य संबंधी चे अनेक कारणे सांगितले गेले आहे. तसेच त्यापासून वाचण्याचे उपाय देखील सांगितले गेले आहे. चला तर मग जाणून घेऊया डोळे फडफडणे याचे कारणे व त्या माहिती असलेले काही सोपे उपाय.

खरेतर डोळ्याच्या मांसपेशी इतक्या संवेदनशील असतात की यामध्ये काही समस्या आली तरी डोळे फडफडणे सुरू होत असते. याव्यतिरिक्त जर तुम्हाला तणावामुळे झोप येत नसेल किंवा एखाद्या गोष्टीच्या टेन्शनमुळे तुम्ही रात्रभर झोपला नसाल तर अशा वेळी देखील डोळे फडफडू शकतात.

जर तुम्ही ही डोळे फडफडणे याच्या या समस्येपासून ग्रस्त असाल तर तुम्ही तुमच्या बोटाच्या साहाय्याने तुमच्या तुमचे डोळ्याचे फडफडणे काही सेकंदात बंद करू शकता. अनेकदा असे होत असते की आपण लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर तासनतास बसत असतो तसेच आपल्या हातामध्ये देखील अनेकदा तासन्तास मोबाईल असतो त्यामुळे डोळ्यातुन बर्‍याचदा पाणी बाहेर येत असते.

डोळा हा खूपच संवेदनशील अवयव आहे. डोळ्या शिवाय आपण कोणतेही कार्य काम करू शकत नाही. जर तुमचे डोळे खूपच जास्त प्रमाणात फडफडत असतील तर यासाठी थोडेसे कोमट पाणी होऊन याला तुमच्या फडकणाऱ्या डोळ्यावर शिंपडल्यास लवकरच आराम मिळत असतो.

दररोज डोळ्याला लहान-मोठी एक्सरसाईज करायला हवे. जसे की जोरात पापण्या उघडझाप करणे अशा प्रकारचे वेगवेगळे डोळ्यांचे व्यायाम तुम्ही करू शकता.

Post a Comment

Previous Post Next Post