नमस्कार मित्रानो श्री स्वामी समर्थ. .

मित्रांनो तुम्हाला वाटत माझं नशीब खराब आहे माझ्याबरोबर नेहमी वाईट का होत मित्रांनो तुम्ही हा लेख वाचा. हा एक मंत्र तुम्ही रोज सकाळी ११ वेळेस बोला. मित्रांनो स्वामींवर तुमचा विश्वास आहे तुम्ही स्वामींची मनोभावे भक्ती करता सेवा करता. तर तुम्ही हा लेख शेवट पर्यंत पाहा.

कारण मित्रांनो आपण ह्या लेखामध्ये एक मंत्र पाहणार आहोत या मंत्रा मुळे तुमचे जीवन अगदी बदलून जाईल तुमचे सर्व कामे मार्गी लागतील. तुमच्या घरामध्ये सुख समृध्दी समाधान सर्व काही टिकून राहील. तुमची कोणतीही कसलीही समस्या असू द्या ती लगेचच दूर होईल. तुमच्या मागील कटकटी दूर होतील. तुमच्या घरावर येणारे संकटे दूर होतील.

स्वामी कृपा तुमच्यावर होईल माता लक्ष्मी तुमच्या घरात टिकून राहील. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर प्रसन होतील. मित्रानो हा जो आम्ही तुम्हाला आज मंत्र सांगणार आहोत तो स्वामी समर्थांचा चमत्कारी मंत्र आहे. मित्रांनो स्वामी समर्थांचे अनेक मंत्र आहेत. पण हा मंत्र खूप शक्तिशाली आहे खूप प्रभावशाली आहे. मित्रांनो हा मंत्र तुम्ही फक्त रोज सकाळी ११ वेळेस बोलायचं आहे. मित्रानो हा मंत्र श्री गुरुदेव याचा आहे. तर मित्रांनो मंत्र हा असा आहे.

॥ ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ॥मित्रांनो अजून एकदा मंत्र पाहा.

॥ ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ॥

तर मित्रांनो अत्यंत साधा आणि सोपा हा दत्तात्रेय चा मंत्र तुम्हाला रोज सकाळी ११ वेळेस बोलायचा आहे. त्यामुळे तुमच्यावरील सर्व संकटे दूर होतील. तुमचं नशिब तुम्हाला साथ देवू लागेल. तुमच्या घरात सुख समृध्दी सर्व काही नांदेल. पण मित्रानो तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त यांचे नामस्मरण करत रहा. त्यांच्या मंत्राचे पाटण करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही. तुमच्या मागे कोणतीच कटकट लागणार नाही. तुम्ही सदैव सुखी राहाल.

पण मित्रानो हा मंत्र बोलताना तुम्ही डोळे मिटल्यावर तुमच्या डोळ्या समोर स्वामी समर्थ श्री गुरुदेव यांचा फोटो आणण्याचा प्रयत्न करा. मित्रानो तुम्हाला संपूर्ण श्रध्देने हा मंत्र जप करायचा आहे.

जेवढा चांगला तुम्ही मंत्र जप कराल तेवढा जास्त तुम्हाला फायदा होईल तर मित्रांनो ॥ ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ॥ या मंत्राचा मंत्र जप तुम्ही नक्की करा. मित्रानो हा लेख तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ....!

Post a Comment

Previous Post Next Post