बॉलीवुड मधील एक चांगले कपल म्हणजे करीना कपूर व सैफ अली खान यांना ओळखले जाते. दोघांच्या वयामध्ये खूप फरक असला तरी दोघे सुखाने संसार करत आहेत. दोघांना एक मुलगा देखील आहे तर करिना कपूर-खान दुसऱ्यांना प्रेग्नेंट देखील आहे.

परंतु तुम्हाला करीना विषयी एक गोष्ट माहिती आहे का? की सैफ सोबत लग्न करण्याआधी करीनाचे प्रेम हे एका खान वर झाले होते. तसे तर असे ऐकायला येत होते की करीना चे अफेअर ऍक्टर शाहिद कपूर सोबत होते.

परंतु हे खोटे असल्याचे उघड झाले व काही काळानंतर करीनाने सैफ अली खान बरोबर विवाह केला. करीना बरोबर ऋतिक रोशन चे देखील नाव जोडले जात होते. जेव्हा चित्रपट टशन सुरू होता तेव्हा करीना व शहीद एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

जेव्हा करीना-शाहिद बरोबर डेट करत होती तेव्हा बॉलीवुड एक्टर फरदिन खान सोबत करीना लपून-छपून डेट करत असे. दोघांचे प्रेम हे चित्रपट खुशीच्या सेटवरुन सुरू झाले होते. परंतु दोघांचेही अफेअर बऱ्याच काळापर्यंत टिकू शकले नाही.

त्यानंतर करीनाने या सर्वांपासून लांब राहणेच पसंत केले. त्यानंतर चित्रपट टशन रिलीज झाला व 2012 मध्ये तिने सैफ अली खानबरोबर विवाह केला. आज दोघे खूप सुखाने संसार करत असून दोघांना एक मुलगा देखील आहे व अशीदेखील बातमी आहे की करीना प्रेग्नेंट आहे

Post a Comment

Previous Post Next Post