आजकाल प्रत्येक जण खूपच बिझी होऊन गेलेला आहे. प्रत्येक जण दररोज उठून कामावर जात असतो. कुणालाही आपल्या आरोग्यावर लक्ष देण्यासाठी वेळ नाही. यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार होत असतात.

प्रत्येक मनुष्याने आपले आरोग्य निरोगी ठेवायला हवे यासाठी प्रत्येकाने दररोज थोडासा व्यायाम करायला हवा व निरोगी अन्न सेवन करायला हवे. अनेकदा अनेक लोक बाहेरचे अन्नग्रहण करतात चे खूपच अन हेल्दी असते.

अशाप्रकारे अनहेल्दी अन्नग्रहण केल्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रकारचे आजार होत असतात. चुकीच्या खानपानामुळे देखील अनेक गंभीर आजार होऊ शकतात. असे बऱ्याचदा तुम्हीदेखील देखील ऐकले असेल. आज आम्ही तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहोत जो आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्त्व शीर ठरू शकतो.

तुम्ही जर काही वेळापर्यंत जिभे ला तुमच्या टाळूला लावून ठेवले तर यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतील. यासाठी फक्त तुम्हाला तुमची जीभ टाळू ना चिटकून राहील अशी ठेवायची आहे व त्यानंतर एक मोठा श्वास घेऊन दोन-तीन सेकंद हा श्वास रोखायचा आहे व अतिशय मंद गतीने हा घेतलेला श्वास शरीराबाहेर सोडायचा आहे.

ही क्रिया तुम्हाला तीन ते चार मिनिटे सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे. यामुळे आरोग्या च्या दृष्टीने अनेक फायदे होत असतात. ज्या लोकांना रात्री झोप येत नाही त्यांच्यासाठी तर हा उपाय खूपच चांगला आहे.

अनेकांना हा उपाय करणे जरा विचित्रच वाटत असेल. परंतु याचे अनेक फायदे आहेत. यामुळे तुमची स्मरणशक्ती देखील चांगल्या प्रकारे वाढू शकते. कारण तुमचे सर्व लक्ष एका ठिकाणी केंद्रित होत असते त्यामुळे हा सोपा उपाय करायला हवा.

Post a Comment

Previous Post Next Post