टीव्ही दुनिया मध्ये एकता कपूरने अनेक मालिका प्रोड्युस केल्या आहेत. तसेच तिने अनेक चित्रपटांना देखील प्रोड्युस केले आहे. एकता चा जन्म 7 जून 1975 मध्ये मुंबईला झाला होता. तिचे आता बालाजी फिल्म नावाने प्रोडक्शन हाऊस देखील आहे.

तिने आतापर्यंत अनेक टीव्ही सिरीयल ला प्रोड्युस केले आहे. आता एकता कपूर जवळपास 45 वर्षांची झाली आहे. परंतु तरीदेखील ती अजूनही अविवाहित आहे. मीडिया रिपोर्टनुसार असे सांगितले जाते की एकता कपूर चे नाव निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर सोबत जोडले जात होते.

अनेक शोमध्ये व पार्टी मध्ये दोघे एकत्र दिसलेले आहेत. एकता कपूर त्यावेळी करण जोहर ला घेऊन खूपच सिरीयस होती. असे सांगितले जाते कि करण जोहरची आईदेखील एकताला पसंत करत होती. त्यावेळी एकता व करण एकमेकांसोबत डेटिंग देखील करत असे.

परंतु एके दिवशी करण जोहर ने एकता विषयी एका मुलाखतीमध्ये असे सांगितले ते ऐकून सर्वजण हैरान होऊन गेले. मीडिया रिपोर्टनुसार असे सांगितले जाते कि करन ने असे सांगितले होते की जे एकता आणि माझ्याविषयी लग्नाच्या चर्चा होत होत्या.

या सर्व चर्चा खोट्या होत्या. आतादेखील दोघे एकमेकांसोबत अनेक पार्टीजमध्ये एकत्र दिसतात. एकता कपूर आता 45 वर्षाची झाली आहे. तरीदेखील तिने अजूनही विवाह केलेला नाही. तर करण जोहर सेरोगोसी च्या साह्याने पिता बनले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post