करीना कपूर खान गेल्या काही दिवसापासून खूपच चर्चेत आहे. याचे कारणही तसेच आहे कारण करीना कपूर खान दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे. अशातच ती आपल्या मुलासमोर सोबत व आपल्या पतीसोबत धर्म शाळेमध्ये क्वालिटी टाइम घालवत आहे.
आता ती आपला मुलगा तैमुर सोबत पॉटरी लेसन घेण्यासाठी निघाली आहे. दोघांचा एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसापासून मुलासोबत मातीचे भांडे बनवताना चा हा व्हिडिओ खूपच तेजीने व्हायरल होत होता.
ज्यामध्ये दोघांमध्ये खूप चांगली बॉण्डिंग दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये करीनाने घातलेल्या स्वेटर ची किंमत तुम्हाला माहिती आहे का? करीनाने घातलेले हे स्वेटर सर्वांना खूपच आवडू लागले आहे. कारण या स्वेटर ची किंमत जवळपास दोन हजार रुपयांच्या आसपास आसपास आहे.
करीना कपूर ने घातलेले हे रेड आणि ब्लॅक स्ट्रिप वाले स्वेटर एच अँड एम मधून आहे. याची किंमत केवळ 1999 रुपये आहे. या काळात डिस्काउंट मध्ये हे स्वेटर 1499 मध्ये खरेदी केले जाऊ शकते. तुम्हीदेखील हे स्वेटर खरेदी करू शकता.
या व्हिडिओमध्ये करिनाने घातलेले स्वेटर अगदी कमी किमतीचे असल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहे. तुम्ही देखील हे स्वेटर खरेदी करू शकता.
Post a comment