आजचा दिवस या ५ राशींवर सौख्याचा वर्षाव करणार आहे.आज नशिब केवळ तुमचीच साथ देणार आहे.

आज स्वत: जगत् जननी माता महाकाली व सर्वेश्वर शिवरुप साक्षात महाकाल या पाच राशींवर आपली कृपा व आशीर्वाद बहाल करणार आहेत!

या ५ राशींचा आज रात्री भाग्योदय होणार आहे. या ५ राशींच्या जातकांना धन, संपत्ती, वास्तू, वाहन, ऐश्वर्य, या सं'बंधी शुभसमाचार मिळणार आहेत! सुख-समृद्धी आणि यश स्वत: महाकाल व महाकाली आपल्या झोळीत टाकणार आहेत.

विद्यार्थ्यांची अभ्यासात चांगली प्रगती होणार आहे सोबतच स्पर्धा-परीक्षांच्या माध्यमातून वेगवेगळी बक्षिसे देखील मिळण्याची शक्यता दिसत आहे. एकंदरीत विद्यार्थी वर्गाकरता खूपच शुभ घडामोडींचे योग आज रात्रीपासुन या राशींच्या जातकांना पाहायला मिळणार आहेत.

ज्या जातकांचे वडिलोपार्जित प्रॉपर्टी संदर्भात भां'डण, वा'द चालू असतील त्यांच्य‍ा पथ्यात काही गोष्टी निकाल लागणार आहेत. आजच्या दिवशी प्रॉपर्टीबद्दलचे सर्व वाद मिटवून आपल्या बाजूने निकाल लागणार आहे व आपल्या सर्व चिं'ता मिटणार आहे.

आज आपल्याला डोके शांत ठेवण्याची गरज आहे, चिडून जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. स्वत:च्या वाणीवर व शब्दांवर योग्य नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. घर-संपत्ती सं'बंधी चांगल्या बातम्या समजतील. आई-वडील व पितरांचे आशीर्वाद मिळतील. संतती सौख्य वाढेल व संतती आपले म्हणणे ऐकेल. करिअर संबंधी चांगल्या शुभ घटना घडतील. करिअरचे नवे मार्ग दिसतील.

व्यापार ,व्यवसाय, उद्योग करणाऱ्या लोकांना परदेशातून चांगल्या संधी चालून येतील. ज्या राशींबद्दल आपण बोलत आहोत त्या राशी आहेत मेष, सिंह, वृश्चिक, कुंभ आणि कन्या!!

Post a Comment

Previous Post Next Post