आज रात्रीपासून या पाच राशींवर होणार आहे, नशिबाची कृपा! अडकलेली कामे व सर्व प्रकारच्या दुःखांपासून या लोकांना दिलासा मिळणार असून, यापुढे या राशीच्या जातकांना कोणत्याही प्रकारच्या त्रासांना सामोरे जाण्याची गरज पडणार नाही. या राशींवर ग्रहयोगांसंबंधी सकारात्मक बदल होत आहेत. आज रात्रीनंतर या राशींच्या जातकांचे सर्व दुःख व कष्टाचे निर्मूलन होत आहे.

नवीन काम,उद्योग, व्यापाराच्या शोधात असणाऱ्या जातकांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, ज्या लोकांना उद्योग-व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांना आपल्या भावाबहिणीची साथ व मार्गदर्शन मिळणार आहे. ज्यामुळे भावा- बहिणींतील संबंध सुधारून या जातकांना आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याची संधी मिळणार आहे.

नोकरीच्या शोधात असणार्‍यांना व्यवसाय उद्योग व नोकरीच्या नवीन संधी स्वतःहून चालून येणार आहेत. विद्यार्थी वर्गाला नव्या शैक्षणिक प्रवाहांचा लाभ घेता येणार आहे.जुने आजार व व्याधी आता कायमचे संपुष्टात येणार असून त्यावर चमत्कारिक रित्या ईलाज बघण्यास मिळणार आहे. साधु-संताचे अकस्मात दर्शन आपल्याला भाग्यकारक होणार आहे. साधु- संतांचे आशीर्वाद घेवुन नवीन कामाला सुरवात करावी.

दैवी कृपा या राशींवर जोरदार बरसताना पाहावयास मिळणार आहे. अाज आपणांस आपल्या जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील, ज्यातून आपल्याला भविष्यात चांगले लाभ मिळणार आहेत. नवीन लोकांशी ओळखी होऊन मित्रता-पूर्वक संबंध तयार होतील.

स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्या सुखाचा विचार करणाऱ्या या जातकांना आता त्यांच्या हक्काचे सुख मिळण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. या काळात धार्मिक कार्याची ओढ लागेल व आपल्या कडून चांगली धार्मिक कार्य घडतील. मीन, वृषभ, वृश्चिक, धनु आणि सिंह या त्या राशी आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post