मकर संक्रांतीच्या पावन पर्वानंतर या २ राशींवर भाग्याची वर्षा होणार आहे! ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या जातकांना आयुष्यात खूप चांगल्या संधी चालुन येणार आहेत. या लोकांचे दुःखाचे पर्व संपून आता फक्त सुख आणि सुखच या लोकांना अनुभवयास मिळणार आहे. स्वतः भगवान शनिदेव या राशींवर आपली कृपादृष्टी ठेवणार आहेत. या २ राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये दैवी चमत्काराची अनुभूती पाहावयास मिळणार आहे.
या २ राशींच्या जातकांना अचानक धनलाभाचे योग निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच विनियोगातून धनाची वृद्धी होणार आहेत. दांपत्य जीवनामध्ये आनंदाचे क्षण अनुभवायला मिळणार आहेत. पतिपत्नीमधील मागील भां'डणे व वा'द-विवाद संपुष्टात येऊन, दांपत्यजीवन आनंददायी व सुकर होणार आहे. धनप्राप्तीचे अनेक नवे योग चालून येताना दिसत आहेत.
आपल्याला राशींना प्रवास व सहलींचे योग बनत आहेत. प्रवासादरम्यान आपल्याला काही अनोळखी व्यक्तीच्या भेटीगाठी होऊन त्या भेटीद्वारे आपल्याला भविष्यामध्ये धनलाभाच्या संधी चालून येतील! तसेच काही खास व्यक्तींच्या भेटीमुळे आपल्या जीवनामध्ये बदल घडणार आहेत. अनोळखी लोकांच्या ओळखीतून आपले नवे नातेसंबंध ही बनण्याची शक्यता दिसून येत आहे.
व्यापारी, व्यावसायिक लोकांकरता ही वेळ अतिशय शुभ आणि अनुकूल असून आपण नव्या योजना कार्यान्वित करण्यास कोणतीही हरकत नाही. मित्र किंवा भागीदारीच्या व्यवसायामध्ये केलेल्या गुंतवणुकी मधून आपल्याला चांगले लाभ मिळताना दिसणार आहेत. मित्र परिवारासोबत पिकनिक व सहलीचे आयोजन केल्याने आपल्याला कौटुंबिक सहवासाचा आनंद उपभोगता येणार आहे.
कामानिमित्त होणारे प्रवासयोग आपल्याला भाग्यकारी व लाभदायक सिद्ध होणार आहेत. कोणत्याही नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी ज्येष्ठांचा व माहितीगार व्यक्तीचा सल्ला घेणे आपणास उपयुक्त ठरेल.
ज्या २ राशींच्या जातकांबद्दल आपण बोलत आहोत, त्या राशी आहेत कुंभ आणि कन्या!!
Post a comment