मेष रास, सिंह रास-

या राशींच्या जातकांना शेअर बाजारात चांगले फायदे मिळणार आहेत. आपल्याला अपत्यांकडून सुखाची प्राप्ती होईल. सर्व कामांमध्ये आपल्याला यश मिळणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. मान-सन्मानाचे योग येतील. आपल्याला खरे प्रेम प्राप्त होणार आहे.

आपले दाम्पत्य जीवन देखील सुखमय राहणार आहे. पैशाच्या गुंतवणुकीबद्दल आपल्याला चांगले सल्ले मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आपल्याला लाभच होणार आहे. परस्पर सहकार्याने केलेल्या कामांमध्ये आपल्याला चांगले यश मिळणार आहे. आपल्या मित्रांसोबत घालवलेला वेळ आपल्याला लाभदायक ठरणार आहे. प्रेम संबंधांचे व धन येण्याचे योग बनत आहेत.

अपत्यांपासून सुखप्राप्ती होणार आहे. विद्यार्थी वर्गाला शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती करणासाठी चांगले योग येतील व चांगले निकालही प्राप्त होतील. जर तुम्ही दुसऱ्या नोकरीच्या शोधत असाल तर तुम्हाला चांगल्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकते. जे आपल्याकरता या नोकरीपेक्षा चांगली ठरणार आहे. आपली थांबलेली कार्य मार्ग लागणार आहेत.

तुळ रास, धनु रास-

जमीनी संबंधी कामकाज आपल्यासाठी लाभदायक सिद्ध होणार आहे. मोठ्या व ज्येष्ठ व्यक्तींची सोबत असल्यामुळे आपल्याला आर्थिक लाभ होतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी ही वेळ अतिशय योग्य आहे. नवे व्यवसाय यशस्वी होण्याकरता योग्य वेळ असल्यामुळे कामाला लागा.

शत्रूंवर विजय मिळवाल. आपल्या कार्यक्षेत्र मध्ये चांगले प्रगतीचे योग येत आहेत. या काळात आपल्याला आत्मविश्वास मध्ये वाढ झालेली दिसेल. तसेच आर्थिक बाबतीत देखील आपल्याला चांगला फायदा होणार आहे. आपले भविष्य चांगले होण्यासाठी आपण नवीन पाऊल उचलणार आहात. मुलांच्या प्रगतीमुळे आपल्याला अभिमानास्पद वाटेल व आनंद ही होणार आहे.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Post a Comment

Previous Post Next Post