प्रत्येकाला आपल्या केसांना चमचमीत काळे व घनदाट बनवायचे असते असते. प्रत्येकाला वाटत असते की आपले केस खूपच सुंदर असावेत. यासाठी प्रत्येक जण हवे तसे अनेक प्रयत्न करत असतात. अनेकजण तर यासाठी बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रकारचे शाम्पू तसेच क्रीमचा उपयोग करत असतात.

परंतु तुम्ही काही घरगुती उपाय करून देखील तुमच्या केसांना खूप चांगले बनवू शकता. आजच्या या लेखाद्वारे आपण हे जाणून घेणार आहोत की तुम्ही तुमच्या केसांना तांदळाच्या पाण्याद्वारे कशा प्रकारे सुंदर बनवू शकता.

आपण तांदळाच्या पाण्याला राईस वॉटर असे देखील म्हणत असतो. तांदळाच्या पाण्यामध्ये अनेक कार्बोहाइड्रेट असतात. यामुळे आपले केस तसेच आपली त्वचा खूपच सुंदर बनत असते. याचे आपल्या केसांना देखील अनेक लाभ आहे.

तांदळाच्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे विटामिन्स आणि मिनरल असतात. रिंगटोन तांदळाच्या पाण्यामध्ये उपलब्ध असलेले कार्बोहाइड्रेट ज्याला आपण इनोसिटॉल असे देखील म्हणत असतो. असे सांगितले जाते की यामुळेच आपले केस मजबूत बनत असतात. तसेच यामुळे केसांमध्ये घर्षण देखील कमी होत असते.

यामुळे केस मऊ देखील बनत असतात. सर्वात प्रथम आपण आपल्या केसांना तांदळाच्या पाण्याद्वारे धुवून काढायला हवे. व त्यानंतर शॅम्पू किंवा कंडिशनर द्वारे केसांना चांगल्या प्रकारे धुऊन काढावे.यामुळे आपले केस मऊ बनत असतात तसेच ते मोकळे देखील होत असतात.

प्रत्येकाला आपल्या केसांची काळजी घ्यायला खूप आवडत असते. यासाठी तुम्ही हा तांदळाच्या पाण्याचा उपयोग नक्की करून बघू शकता. यामुळे तुम्हाला नक्कीच काहीतरी फायदा होईल. तुम्ही जर याला आठवड्यातून एक ते दोन वेळा उपयोगात आणले तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Post a Comment

Previous Post Next Post