मेष-

आज वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून नोकरीमध्ये लाभ मिळेल. व्यवसायात नवीन संधी येतील. आरोग्याकडे लक्ष द्या. केशरी रंग शुभ आहे.

वृषभ-

नोकरी आणि व्यवसायात यश मिळविण्याचा दिवस आहे. नोकरीमध्ये अडकलेले पसे मिळू शकतात. वरिष्ठांकडून प्रशंसा होऊ शकते. हिरवा रंग शुभ आहे.

मिथुन-

आज बुध व चंद्र व्यवसायात नफा देतील. श्री विष्णुनामचा पाठ करा. व्यवसायाच्या बदलाशी संबंधित कोणतेही निर्णय काळजीपूर्वक घ्या. विचारपूर्वक गुंतवणूक करा. निळा रंग शुभ आहे.

कर्क-

आज गुरु व चंद्र संक्रमण यामुळे विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. कामामध्ये यशस्वी व्हाल. आरोग्यावर लक्ष द्या. पिवळा रंग शुभ आहे.

सिंह-

आज व्यवसायाशी संबंधित लोक यश संपादन करतील. नोकरीत प्रगती होईल. आपल्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा. पिवळा रंग शुभ आहे.

कन्या-

आज आरोग्य आनंदी राहील. शनि व शुक्र यांच्या संक्रमणामुळे व्यवसायामध्ये चांगला फायदा होऊ शकेल. गणेशाची पूजा करत रहा. हिरवा रंग शुभ आहे.

तूळ-

आज शनि व चंद्र नोकरीशी संबंधित लोकांना यश देतील. नोकरीतील पदोन्नतीबद्दल आयटी आणि प्रसारमाध्यमांमध्ये काम करणार्यांना आनंद होईल. आकाशी रंग शुभ आहे.

वृश्चिक-

आज नोकरीमध्ये चंद्र, गुरु आणि मंगळ पदोन्नतीच्या दिशेने जाऊ शकतात. पिवळा रंग शुभ आहे. व्यापारात काही तणाव असू शकतो.

धनु-

आज विद्यार्थ्यांसाठी यशस्वी होण्याचा दिवस आहे. गुरु आणि शनि संक्रमणांमुळे नोकरीत नवीन संधी उपलब्ध होतील. केशरी रंग शुभ आहे.

मकर-

आज आरोग्यामध्ये होणारे दुर्लक्ष तुम्हाला त्रास देऊ शकते. नोकरीतील कामे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. आकाशी रंग शुभ आहे.

कुंभ-

आज व्यवसायात काळजीपूर्वक कार्य करण्याचा दिवस आहे. सल्ला घेऊन गुंतवणूक करा. आरोग्य चांगले राहील. नोकरीत यश मिळेल. निळा रंग शुभ आहे.

मीन-

आज गुरु व चंद्र संक्रमण यांच्या अनुकूल परिस्थितीमुळे विद्यार्थी यशस्वी होतील. नोकरीत कोणत्याही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. त्या योग्य रीतीने पार पडाल. पिवळा रंग शुभ आहे.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Post a Comment

Previous Post Next Post