नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ मित्रांनो सात एप्रिल महिन्याची सगळ्यात पहिली एकादशी येत आहे ही मोठी एकादशी मानली जाते. हि एकादशी पापमोचनी एकादशी म्हणून ओळखली जाते कोणत्या चुका करतो जी पाप करतो त्या दिवशी कमी होतात.

उपाय करून करून काहीतरी चांगले कर्म करून आपण त्या पापांपासून मु’क्ती मिळवू शकतो.तुम्हाला एप्रिल एकादशीच्या दिवशी करण्यासाठी कसा उपाय ठरणार आहे. हे उपाय करून तुमचे सगळे सं’कट अडचणी न’ष्ट होतील दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होते. तुम्हाला फक्त एकादशीच्या दिवशी म्हणजे सात एप्रिल च्या दिवशी एक वाटी तांदूळ तिथे ठेवायचे आहेत.आता कुठे आता कुठे ठेवायचे.

तर एकादशीच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही तुम्ही काय करू शकतात असा उपाय करायचा आहे सूर्यास्तानंतर तुम्ही उपाय करू शकत नाही म्हणून सूर्य आहे आहे तोपर्यंत तुम्ही त्या दिवशी केव्हाही करू शकता.आता आपण जी खिचडीसाठी भातासाठी तांदूळ वापरतो तेच खाण्याची तांदूळ घरातली तांदूळ तुम्हाला एक वाटीभर घ्यायचे आहे.

व तांदूळ घेऊन आपल्या देवघरात बसायचं आणि तांदूळ देवघरासमोर देवार्यात ठेवून दे.हळदी कुंकू दिवा लाऊन पूजा अर्चना करायची. त्यानंतर हात जोडून ११ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जप करायचा आहे.एकादशी विष्णूची मानली जाते म्हणून विष्णू 11 वेळेस मात्र दाब करायचा आहे.

त्यानंतर नमस्कार करून तिथून उठायचे आहे.ते तांदूळ तिथे एकादशीच्या दिवशी तिथे दिवसभर रात्रभर राहू द्यायचे आहेत आणि आठ एप्रिल च्या दिवशी तांदूळ तिथून घेऊन तांदूळ तुम्ही त्याला गाईला खाऊ घालू शकता किंवा कोणत्याही गरीब व्यक्तीला ते तांदूळ दान करू शकतात किंवा पाण्यात ते तांदूळ तुम्ही विसर्जन करू शकतात.

तलावात नदीत समुद्रात कुठेही त्याचे विसर्जन करू शकतात.गाईला खाऊ घालू शकता तुमचे सगळे दुःख अडचणीत संकटात तुमच्या घरातून बाहेर तांदूळ सोबत निघून जातील आणि घरात सकारात्मक उर्जा येईल. चांगली शक्ती नांदेल तर नक्की हा उपाय करा तुम्हाला चांगला लाभ होईल.

Post a Comment

Previous Post Next Post