ओम नमो नारायण नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. मित्रांनो तुमच्या जीवनात धन विषयी समस्या असतील तर ३ शुक्रवार हा उपाय नक्की करावा.हा उपाय केल्या मंत्राने माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर राहील.व्यवसायामद्धे प्रगती होईल.

मित्रांनो शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस आहे.हा ३ शुक्रवार चा उपाय केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते.या साठी शुक्रवारी लवकर उठायचे आहे. आपले नित्यनेमाचे काम करू माता लक्ष्मीची उपासना करावी.यादिवशी लाल फुल अर्पण करा.व पूजा झाल्यानंतर ह्या महामंत्राचा १०८ वेळ जप करायचा आहे.

मित्रांनो मंत्र साधानेमद्धे खूप ताकद असते.शांत मनाने एका र्हिकाणी बसून ह्या मंत्राचा जप करायचा आहे.व्यवस्थित मंत्र साधना केली तर नक्की त्याचे फळ मिळते.

मंत्रॐ श्रीं ह्रींक्लीं श्री सिध्दलक्ष्म्यै नम: यामंत्राचा १०८ वेळा जप करावा. तसेच खीर साखरेचा नैवध्य दाखवायचा आहे,७ वर्षाखालील मुलींना घरी जेवायला बोलवावे,कन्यांना मातेचे रूप मानले आहे.त्यामुळे यांना जेवायला निमंत्रित करायचे आहे.त्यांना खीर खावी घालावी.

Post a Comment

Previous Post Next Post